Breaking News

पत्रकार दिनी सिने अभिनेता परेश हिंदुराव यांच्याकडुन मुरबाडच्या पत्रकारांचा सत्कार ; भाडखावुंना युवकांची चपराक

BY - विशेष प्रतिनिधी ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
बाळशास्त्री जांभेकर यांचा वसा जोपासणारे पत्रकारांचा सन्मान पत्रकार दिनी व्हावा अशी सर्वच  पत्रकारांची अपेक्षा असते परंतु आजच्या काळखंडात तसं घडत नाही.फक्त आपल्या नेत्यांचे फोटो लावून पत्रकारांना शुभेच्छा सोशल मिडीयावर दिल्या जातात.साधं फोन पत्रकारांना करता येत नाही अशा भाडखावुंना एका युवकांनी चपराक दिली आहे.जानेवारी पत्रकार दिनी मुरबाडमध्ये व्यायाम फिटनेस जीम चालवणार्‍या  तसेच शहीद भार्इ कोतवाल,शहीद हिराजी गोमाजी पाटील यांच्या जीवनावर चित्रपट लवकरच चित्रपटगृहात येणार्‍या चित्रपटात शहीद हिराजी गोमाजी पाटील यांची भुमिका साकारनारे परेश हिंदुराव यांनी मुरबाड मधील पत्रकारांचा पत्रकार दिनी सत्कार केला.ज्यांना जमलं नाही ते परेश हिंदुराव व फिटनेस कोच हरेश पष्टे यांनी करून दाखविले आहे.पत्रकार सदैव परेश हिंदुराव व हरेश पष्टे यांच्या आदर्शाचा लेखाजोखा तेवीत ठेवतील असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी व्यक्त केला.
            परेश हिंदुराव यांचे वडील श्याम हिंदुराव यांच सामाजिक काम अनेक वर्षे सुरू आहे परंतू त्यांच्या समाजसेवेचे व्रत घेतलेले परेश श्याम हिंदुराव व परेशचे मित्र हरेश पष्टे यांनी भरकावू, भाडखावु,मतलबी,गर्वीष्ट,लबाड,भटक्या,आरामी,बाडगू,पोपट,शेपुट,लांडगा,गद्दार,भष्टचा अशा शब्दाकनींना चपराक दिली.मात्र,पत्रकारांची अपेक्षा पुर्ण केली.
            ज्यांना घडवलं,राडवल त्यांच्या कडून अपेक्षा होती.ऐरवी पाठीवर हात ठेऊन पोटावर गुद्दा आणि डोक्यावर  हात ठेऊन पाठीत खंजीर खुपसणार्‍यांनी पत्रकारांना आपल्यासाठी राबविले,जे राबविले नाहीत त्यांना दबवले मात्र,नियतीने ज्यांना ज्यांना हलवले हाच पत्रकारांच्या लेखनीचा सन्मान मानायला हरकत नाही.पुढे घडणं,जोडणं,तोडणं,ज्यांच्या झुंझारते मध्ये आहे त्यांना सलामचपरंतु पत्रकारांचा सन्मान ज्या नेत्यागिरीच्या हातून होणे अपेक्षित होतं तसं घडलं नाही.याबद्दल पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली करून परेश हिंदुराव व हरेश पष्टे यांच्या हस्ते सन्मानाने पत्रकारांची लेखणी अधिक गतीमान बनेल.परेश हिंदुराव,हरेश पष्टे यांचा आदर्श पत्रकाराच्या लेखणीतून सदैव जिवंत राहिल.
त्यांच्या पाठिशी पत्रकार उभे आहेत अशा भावना ही यावेळी व्यक्त केल्या.यावेळी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार,सुधीर पोतदार,प्रकाश जाधव,जयवंत अडाईंगे,मंगल डोंगरे,किशोर गायकवाड,विशाल चंदणे,यांनी मनोगत व्यक्त केले.

No comments