0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून जो वाद सुरू आहे,त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व संबंधितांशी चर्चा करणार आहेत.यासंदर्भात सोमवारी (दि. २० ) मंत्रालयात बैठक होणार आहे.

Post a comment

 
Top