0

BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - कल्याण । 
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत असलेलं वॉर्ड क्रमांक १०५ (ड) राम कॉलनी, प्रभाकर कडू चाळ नं ४ आशेलेपाडा मध्ये गडुल पाणी व पाण्यात किडेंची वाढ , नागरिकांनकडून वारंवार पाणी पुरवठा विभागा कडे करून सुद्धा पाण्याची तपासणी व सुदारना होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले ।

Post a comment

 
Top