0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – पडघा |
ढोंगी बाबा हे एैकले होते अशीच टोळी सध्या आज सक्रीय असल्याचे समोर आले आहे.ढोंगीबाबांची टोळी भिवंडी तालुक्यातील पडघा येथे आली असता मोहणी करत मोटार सायकल स्वाराला लुटण्याचा कारनामा डोहळेपाडा येथे घडला आहे.या लुटारू बाबांच्या चालढालीची शंका अगोदर पडघा तरूणांना आली असता सापळा रचत पाठलाग केला तेव्हा दुसर्‍याला मोहणीत अडकावून लुटण्याचा प्रकार करत असतांना तरूणांनी रंगेहाथ पकडून  मोहणी करून घेतलेले सोन्याची अंगठी व अन्य साहित्य त्या व्यक्तीस परत केल्याने ढोंगीबाबाचा जाळ फसला व ढोंगी बाबाला पोलिसांच्या स्वाधीन केले असल्याची चर्चा आहे.ढोंगी बाबांचा वाढता  ओघ पुढे पडघा ,आतकोली तरूणांनी केलेल्या कार्याची व जागरूकतेची प्रशंसा  सर्वत्र होत आहे.


Post a comment

 
Top