web-ads-yml-750x100

Breaking News

आपु-या सोयी सुविधाची लुटारूची जत्रा दुर्षित पाण्याने आरोग्यात वाढ

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
म्हसा यात्रा म्हणजे महसुल ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग एम एसर्इबी पार्कींग मनोरंजन वाल्यांची लुटारू जत्रा त्याचे वाटेकरी नियोजन शुन्य पुढारी त्यांच्या कतृत्वाचा फटका लाखो यात्रेकरूना बसला असुन म्हसोबा अशा लुटारूना काय शिक्षा देतोय याची वाट पहावी लागेल.
  म्हसा यात्रेत लाखो युनिटची लार्इटचोरी झाली आहे.र्इकडे मुरबाड शहरासह ग्रामीण भागाची सकाळी विद्युत पुरवठा खंडीत करून म्हसा यात्रेतील विजचोरी भरून काढण्याचा सोनवणे काम सुरू आहे.म्हसा यात्रेत शासनाचा लाखो रूपये निधी खर्च होतो शासनाचा येणारा यात्रेसाठी निधी त्यातच ग्रामपंचायत दुकानदार करमणुकधारक बैलबाजार यांच्याकडुन वसुल करणारे कर पावत्या यातुन लाखो रूपये जमा होताना यात्रेकरूना मात्र सुविधा नाही.यात्रेत शौचालय मुतार्‍या नाहीत त्यामुळे यात्रेत आलेल्या महिलाची कुचबना झाली.दुसरीकडे 15 दिवस चालणार्‍या यात्रेत रानमाळात ग्रामपंचायतीच्या गलथाना कारभाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वच्छ भारताला तिलांजली दिली देशात स्वच्छता असताना म्हसा यात्रेत दुगर्धीं घाणीचे साम्राज्य होते.म्हसा यात्रेत दुर्षित पाण्याने गॅस्ट्रो व्हायरल तापाची साथ झाली आहे.परंन्तु आरोग्याची पथके यात्रेत दिसुन येत नाहीत.यावर्षी यात्रेत गर्दी झाली मात्र दुकानदाराचा धंदा झाला नाही वाहान धारकांची पार्कींगच्या नावाखाली प्रत्येकी 100 रूपये घेवुन लुटमारच झाली.म्हसा यात्रा म्हणजे नियोजन शुन्य लुटारूची जत्रा बनली आहे.शासनाच्या पैशात सत्कार प्रसिध्दी मिळवणार्‍याना म्हसोबा काय प्रसाद देतो याचा अनुभव त्यानाच 2020 मध्ये येर्इल परंन्तु म्हसा यात्रा सोयीसुविधा नाहीत दबंगशाहीची जत्रा झाली आहे.लोकांचे संरक्षण करण्यापेक्षा मनोरंजनाचे संरक्षण केले जातंय यात्रा म्हणजे बनवाबनवी लुटमार मद्यापी आणि दबंगशाही विनासुविधा बनली आहे.(क्रमश)

No comments