web-ads-yml-750x100

Breaking News

लुटारूंची म्हसा यात्रा तेजीत ; मनोरंजनातून महाराष्ट्र शासनाला कोटींची कमार्इ ? विनापरवानग्यांचा खेळ चाले सारी रात ; ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले !

BY – नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
लोकशाहीचा वापर करून दबंगशाहीने खुप काही करता येते याचा प्रयत्न राजकारणी लोकप्रतिनिधी करतांना दिसतात परंतू लुटारूंच्या म्हसा यात्रेत चक्क पाळण्यांचे मनोरंजन व्यवसायिकांनी महाराष्ट्र शासनाशी संगणमत करून दोघांनी कोटी रूपयांचा  धंदा केल्याचे समोर आले आहे.मात्र,हा महाराष्ट. शासन बोर्ड कोणाचा यांचा  उलगडा अद्दयाप झालेला नाही.
            म्हसा यात्रा पुर्वी हवसे नवसे गवसे अशी हिनवली जायाची मात्र,हिच  म्हसा यात्रा आता दे दान फिटे ग्रहाण,अंधाराच्या जाळयांना 500 रूपयांचा  एक  बल्ब,रस्त्याचा सोबती एक हजार ते पाच हजारांची पावती,सुविधांची प्रसिध्दी प्रत्यक्षात यात्रेकरूंची भटकंती ; 48 सी.सी.टि.व्ही चोरांच्या  बोंबो;बॅनरची परवानगी आदेश;जमा रक्कमेचा कुठे आहे हिशोब ? बनावटीची भेसळ युक्त थंडा बिस्लरी मिठार्इ अन्न गॅस्ट्रोची एन्ट्री धुळवड रस्ता पार्कींगमध्ये लुट पोलिसांचा गेट अवैध प्रवासी वाहतुकीला परवानगी 
पत्रकारांशी आरेरावी सुरक्षितेचा उपाय रस्त्यावर कोयते कुर्‍हाडी तलवारी अधिकारी कार्यालयाची विना परवानगी चालले सगळेच धंदे लुटारूच्या जत्रेत बोंबळले लोकनेतृत्व बंदे स्वच्छतेचा शौचालय अबाव कधी बदलणार विकासाचा स्वाभाव अशा म्हसा यात्रेत चालला गुटखा पिल्ली दारू सांगा ना साहेब अवप तुमचं काय बुरखा फाडु या बर्‍याच मुद्दयात संपत आली म्हसा यात्रा...
विज महावितरण कंपनीला एका बल्प मागे 500 ते 1000 रूपये एका दुकानदाराने दिले अशा एका दुकानात 5 ते 10 तसेच काही मनोरंजन अन्य दुकानात 10  ते 25 च्यावर बल्प टुब होत्या विद्युत मिटर मोजकेच त्यावर चालली 10 हजाराच्यावर दुकाने रात्रदिवस त्यातुन एक कोटीच्या आसपास उत्पन्न महावितरण विज कंपनीला मिळाले असावे त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीला प्रचंड उत्पन्न मिळाले आणि महसुल खात्याला मनोरंजनाची बॅनरपार्टनर बाजीने लाखो रूपये कमार्इ झाली असावी याचा सरकार ऑडीट करणार काय नसेल तर त्या बॅनरबाजीचा गॉडफादर कोण तेथे लहानमुले वृध्द 500 रूपये मंजुरीत काम करत होते.
काम करता करता एक कामगार जागेवरच बेशुध्द पडला त्याकडे महाराष्ट्र शासनाचा बॅनर लावून धंदा करणार्‍या धंदे वाल्यांचा झालेला दुर्लक्ष यावरून ही म्हसा यात्रा आता लुटारूंची बनली आहे काय ? असा यात्रेकरूंनी सवाल केला आहे 
यावर सरकारची भुमिका काय ? खुलासा झाला पाहिजे.महाराष्ट्र शासनाचा लोबो अवैधरित्या वापरून धंदा करणार्‍यावर कारवार्इ झाली पाहिजे.

No comments