0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
गदाद विमानतळावर रॉकेट हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. इराकी सुरक्षा अधिकाऱ्यांनी  ही माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कमीत कमी तीन कात्युषा रॉकेट गोळीबार करण्यात आल्यामुळे जवळच्या वाहनांना आग लागली आणि आठ जण ठार झाले. 
जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. काही जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Post a comment

 
Top