0
BY – केदार नार्इक,युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
रस्ता सुरक्षा अभियान (२०१९-२०२०) पोलीस आयुक्तालय  ठाणे शहर शहर वाहतूक उपशाखा विठ्ठलवाडी उल्हासनगर - ४ - वाहतूक शिक्षण - जन जागृती सडक सुरक्षा - जिवन रक्षा - पोलीस आयुक्त  दिलीप उगले  कल्याण - उल्हासनगर - पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग - आमित काळे पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग रमेश जाधव - विठ्ठलवाडी - वरील रस्ता सुरक्षा अभियानात न‌ॅशनल हायस्कूल उल्हासनगर -४ येथील विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सहभाग घेतला होता .

Post a Comment

 
Top