0
BY – गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
आपल्या परिसरातील शेतकरी दुग्धव्यवसायीक बांधवासाठी एम पॉवर कॅटल फीड या नावाने गार्इ म्हशीसाठी तसेच बैलासाठी उत्तम प्रतीचे पशुखाद्य उपलब्ध केले आहे.त्याचा उदघाटण शुभारंभ 18 जानेवारी 2020 रोजी दुपारी 3 वाजता रायते गांवी दत्तप्रभु निसर्ग हॉटेलच्या मागे कल्याण मुरबाड रोड ता.कल्याण जि.ठाणे येथे आयोजित केले आहे.कृषी पुरस्कृत युवा नेते मधुकर धर्माजी मोहपे यांनी एम पॉवर कॅटल फीड मिल उभी केली असुन ग्रामीण शेतकर्‍यांना त्यांचा फायदा होणार आहे.शेतीपुरक तसेच पशुखाद्य अशा औषधे वस्तुची गरज शेतकरी दुग्धव्यवसायीकाना पडते शेतकर्‍यांना आता कल्याण उल्हासनगरकडे जावे लागणार नाही.

Post a comment

 
Top