web-ads-yml-750x100

Breaking News

पोलिसांचा काय दोष..10 किलो मिटरची वाहान रांग;अनुभव लुटारूच्या जत्रेचा

BY – नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
दरवर्षी यात्रेकरूना आकर्षित करण्यासाठी जत्रेचे लुटारू प्रसिध्दीचा ओग आणतात मात्र जत्रेत आल्यावर भाविकाना चार पाच तास ट्रॉफिक मध्ये आडकावे लागते तेव्हा अनुभव लुटारूच्या जत्रेचा नेहमी प्रमाणे यंदाही रविवारी भाविकाना आला.नियोजन शुन्य लुटारूची जत्रा हा लेख आम्ही प्रसिध्द केला आणि 24 तासात अनुभव आला हा आमच्या लेखनीचा अनुभवी इतिहास आहे.त्याचा इफेक्ट झाला म्हणण्यास वावगं ठरणार नाही.रविवार सुट्टीचा दिवस शाळेतील मुलासह सरकारी चाकर मानी सफालापासुन म्हसोबाच्या यात्रेत येत होते परंन्तु मुरबाडपासुन म्हसा यात्रेपर्यंत येणारी वाहाने ट्रॉफीक मध्ये आडकली होती.पाच पाच तास 10 किलो मिटर अंतरावर ट्रॉफीक मध्ये आडकलेला भाविक प्रवासी म्हसोबाचं नमन करत होते अनेकानी घरवापसी केली.बिचार्‍या पोलिसांचाकाय दोष त्यांची कसरत झाली मात्र दोष त्यानाच दिला जातोय कशासाठी ज्यांनी 100 कोटी कमविले रस्त्यात भ्रष्टाचार केला कोणी टक्केवारी घेतली कोणी निवडणुका लढवल्या कोणी काम सोडुन पळुन गेले त्यांच्या लुटारूपणाचं खरं म्हसोबा प्रवासी दर्शन झालं आहे.रस्ता अपुर्ण निकृष्ट असल्याने म्हसोबा यात्रेत जाणार्‍या वाहानाना ट्रॉफीकमध्ये आडकावे लागले अनेक यात्रेकरू रस्त्यातुन परत फिरले म्हसा बस डेपोतुन प्रवासी पायी 10 ते 11 किलो मिटर पायी प्रवास करत होते.पुन्हा म्हसोबा यात्रा नको अशी भावना भक्तांची झाली प्रचंड गर्दी त्यामध्ये वाहानचालकामध्ये भांडणे अशा म्हसोबाच्या जत्रेचे नियोजन बैठका करणारे कुठे दिसलेच नाही.आपत्कालीन यंत्रणा कुठे रात्रौ रस्त्यात अंधाराचं साम्राज्य आरोग्य पाणी पार्कींग अशा सार्‍याच समस्यात म्हसा यात्रा रस्त्यावरच थांबली यात्रेत गरम पाणी 20 रू बादली पार्कींग 50 ते 100 रूपये गुटखा दारू जोमात ट्रॉफीक दोष नको लुटारूच्या जत्रेचा निघुन गेला जोष (पुढील भागात उतरार्थ)

No comments