0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महिला बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन समिती सभापती रेखा राजन चौधरी यांनी केले आहे. ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. यानिमित्त कल्याण शहरात राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा समारोप महानगर पालिकेत करण्यात आला

Post a Comment

 
Top