0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुंबईतील विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज संस्थगित करण्यात आले. पुढील हिवाळी अधिवेशन दि. 16 डिसेंबर 2019 पासून नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले आणि विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.

Post a Comment

 
Top