0
भिवंडी तहसिल कार्यालयात सेतु केंद्रात तहसिलदार यांचे अधिपत्याखाली नागरिकांची फॉर्म ची जादा रक्कम घेऊन नागरिकांची केली जाते लूट तर नायब तहसिलदार महेश चौधरी हे सर्वसामान्य जनतेची कामे बाजूला ठेवून व्यवसायीकांना बसतात घेऊन ; नागरिकांना करावी लागते प्रतिक्षा ; विविध शाळकरी दाखले करुन देण्यात अपयशी...जिल्हाधिकारी ठाणे यांनी लक्ष वेधावे नागरिकांची मागणी...

Post a comment

 
Top