BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – खडवली |
सावित्रीबार्इ फुले यांच्या जयंतीनिमित्त खडवली जिल्हापरिषद शाळेत आयोजित
करण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धा कार्यक्रमात सावित्रीबार्इ फुले यांची वेशभुषा साकारून उत्कृष्ट भाषण
केल्याने मनाली ज्ञानेश्वर/मुक्तार्इ पालवी
हिला शाळेच्या शिक्षकानी स्मृतीचिन्ह बक्षिस देवुन सन्मान केला मनाली अत्यंत हुशार विद्यार्थीनी असुन
तिच्या वकृत्वशैलीचा अभिनंदन सर्वत्र केला जात आहे.
Post a comment