0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – धुळे |

जिल्ह्यातील इंदवे या गावी प्राचीन गरम पाण्याचे झरे आहेत मात्र गेल्या काही वर्षात या झर्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने हे प्राचीन गरमपाण्याचे कुंडे बुजले गेले होते.
रविवार दिनांक 1 रोजी धुळे येथील किल्ले लळींग  संवर्धन समिती दुर्गवीर प्रतिष्ठान व सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हे कुंड कोरुन पुन्हा मोकळे केलेत आणि आश्चर्य म्हणजे यात पाण्याचे झरे पुन्हा सुरू झाले आणि हा प्राचीन नैसर्गिक ठेवा पुन्हा जगासमोर आला म्हणून या दुर्ग सेवकांचे या संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे

Post a Comment

 
Top