0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |
शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते अहमदनगर श्री.बाबुशेठ टायरवाले यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या धुमधडाक्यात व उत्साहात साजरा करण्यात आला. बाबुशेठ हे "मातोश्री प्रतीष्ठाणचे"अध्यक्ष असुन सर्व सामाजीक कार्यात सहभागी होतात. शालेय विद्यार्थांसाठी शालेय साहीत्य, शाळेचे गणवेश यांचे दरवर्षी मोठया स्वरुपात वाटप करतात.गोर गरीबांच्या आजारासाठी मदत करतात शुभविवाहास हि नेहमीच मदत करतात.शिवसेना  गावागावात पोचवण्याचे काम त्यांनी एक निष्टपणे केले आहे.तसेच औद्योगीक क्षेत्रात ते कामगारांचे नेतृत्वही कुशल वृतीने करतात.अशा कर्तृत्ववान नेत्यांना भरभरुन शुभेच्छा देण्यासाठी हजारो च्या संखेने सर्व पक्षीय संघटनाचे कार्यकर्ते, पदाधीकारी,मित्रबंधु उपस्थीत राहुन त्यांना सुभेच्छा दिल्या.त्या समयी पोपट पाथरे (मनसे), सुनिल सकट(लहुजी शक्ती सेना), अशोक भोसले(मानवी हक्क अभियान),साहेबराव काते(भारतीय लहुजी सेना),सुमित वर्मा(मनसे),संदीप ससाने, विनोद साळवे (राष्ट्रवादी.काॅ),संदीप पवार(भाजपा),ई.सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते

Post a comment

 
Top