0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
हार्बर मार्गावर राहणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे हार्बर मार्गावर दर अडीच मिनिटाला एक लोकल सोडण्याचा विचार करत आहे. त्यानुसार हार्बर मार्गावर दिवसाला एकूण 4500 लोकलच्या फेऱ्या सोडाव्या लागणार आहे. सध्या या मार्गावर दिवसाला 3000 फेऱ्या सोडल्या जात आहेत. कम्युनिकेशनवर आधारीत ट्रेन कंट्रोल सिस्टमची (सीबीटीसी) पूर्णपणे अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर अशी सेवा सुरु करता येणार आहे 

Post a comment

 
Top