0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड शहारतील व तालुक्यातील मल्टीस्पेशालिस्ट रूग्णालयातील गैरकायदा कारभाराबद्दल स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते त्याची दखल आरोग्य विभाग अधिकारी यांन घेऊन कारवार्इचा इशारा दिला आहे.डॉ.खरे,खोटे तसेच रती गणपती,बेहरे मुखावटी चेहरे यांची चौकशी अनेक वेळा शासनाने केली आहे परंतू त्यांच्यावर कारवार्इ झाली नव्हती किंबहूना चौकशी दडपली होती परंतु स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र,युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून शासनाला सत्य माहिती उजेडात आणून दिल्याने शासनाने कारवार्इचा दिलेला इशारा सामान्यांना दिलासा देर्इल अशी अपेक्षा नागरिकांनी करून आरोग्य अधिकारी व स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्राचे अभिनंदन केले आहे.तसेच शासनाला सविस्तर माहिती मल्टीस्पेशालिस्ट बद्दल स्वप्नज्योती टार्इम्स देणार आहे त्यामुळे खोटे अहवाल माहिती उघड होणार आहे.(पुढिल भागात आरोग्य आणि रूग्णालय स्टोरी)

Post a comment

 
Top