0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
महाराष्ट्रातील निम्मे राजकारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टक्केवारी तुकडयावर चालते नेते ठेकेदार अधिकारी फिरवत असलेल्या आलीशान गाडया पांढरे कपडे बंगले मौजमजा ही जनतेच्या करातुन जमा झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झालेल्या निधीवर करतात अशा भ्रष्टाचारात राज्य सरकार हस्तक्षेप करत नसल्याने हजारो कोटीचा भ्रष्टाचार सार्वजनिक बांधकाम खात्यात झाल्याच्या तका्ररीकडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केले आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे कार्यकारी अभियंता प्रदिप दळवी नॅशनल हायवेचे दिनेश महाजन यांनी मुरबाड तालुक्यात कोटी रूपायाची बिले कामे न करता काढली आहेत.अनेक कामे अपुर्ण तसेच बोगस करण्यात आली आहेत.त्याचे गुणवंत दाखले खोटे असुन टेंडर ऑनलार्इन मॅनेजमेन्ट ऑनलार्इन मॅनेजमेन्ट मध्ये एका टेंडर मागे 15 हजार ते 1 लाख रूपये बिल तपासणी पासुन अकाऊन्ट पर्यंत शाखा अभियंता पासुन कार्यकारी अभियंता पर्यंत प्रत्येक एक दोन टक्के रक्कम घेवुन बिले काढली जातात 25/15 पर्यटनस्थळे तिर्थश्रेत्र यात्रा पंतप्रधान मुख्यमंत्री व्दौरा यांच्या नावाखाली बनावट टेंडर बनवुन कोटी रूपये भ्रष्टाचार या अधिकार्‍यानी केला आहे.तसेच तात्कालीन कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी मुरबाड म्हसा रोडवर 48 कोटीच्या कामात कामे न करता खोटी बिले काढली त्याच रस्त्यावर पुन्हा केंन्द्राचा 800 कोटी रूपये निधीचा रस्ता सुरू केल्याने शासनाचे 48 कोटी पाण्यात गेले कार्यकारी अभियंता प्रदिप दळवी आणि दिनेश महाजन हे गेले 15 वर्षापासुन ठाणे जिल्हयात एकाच ठिकाणी कार्यरत असुन मोठया मोठया राजकीय ठेकेदारांशी संगणमत करून कोटी रूपये वर्षात कमवित आहेत.त्यांना राजकीय लोकप्रतिनिधीचा अर्शिवाद असल्याने बांधकाम मंञ्यापासुन स्थानिक लोकप्रतिनिधी पर्यंत टक्केवारीने जोपासल्याने भ्रष्टाचाराची चौकशी पंतप्रधान राष्ट्रपतीने करावी अशी मांगणी जेष्ट पत्रकार नामदेव शेलार यांनी केली होती त्याची गंभीर दखल केंन्द्र सरकारने घेवुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यसचिवाना लेखी पत्र पाठवुन कारवार्इ करण्याचे आदेश दिले आहेत.महाविकास आघाडी सरकारने या भ्रष्टाचारी अधिकार्‍यावर कारवार्इ करावी कागदपत्र जलीत घटनेची चौकशी करून दोषीवर फौजदारी खला दाखल करावा आगीत कोणते कागदपत्र जळाले त्यांना जाहिर प्रसिध्दी दयावी ठाणे कार्यकारी अभियंता प्रदिप दळवी यांच्या कार्यालयात कामे न करता 25/15 तसेच इतर कामाची बिले मंजुर करण्याचा काम थांबवावे अशी मांगणी नामदेव शेलार यांनी केली आहे.

Post a Comment

 
Top