0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
'' जसा स्वामी तिन्ही जगाचा आणि आर्इ विना भिकारी तसाच शिक्षणाने आपण कितीही उंच भरारी घेतली असली तरी गुरूची गुरूकिल्ली हीच आपली यशस्वी वाटचाल '' आहे हे तितकेच सत्य आहे.आजही विद्दयार्थी आपल्या जीवनाचा महत्वपुर्ण यशस्वी भाग शिक्षकांना माणतात हे पनवेल वेलर्फेड महाविद्दयालयातील वकील प्रशिक्षण घेणार्‍या प्रशिक्षणांनी सिध्द केले आहे.ललित पगारे या प्रशिक्षक सरांचा काल वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी मोठया संख्येने प्रशिक्षणार्थी विद्दयार्थ्यांनी शुभेच्छा देऊन त्यांना उदंड आयुष लाभो हि परमेश्‍वरा चरणी प्रार्थना केली.ललित पगारे सरांची शिकवण विद्दयार्थी घडवणारी असून कायदा सुव्यवस्था राखण्यची आहे.या जगात कोणी कितीही मोठा असला तरी कायद्दयापेक्षा मोठा कोणी नाही असा सल्लाही त्यांनी आपल्या विद्दयार्थ्यांना देऊन वकिलांना घडविले आहे.अशा पगारे सरांचा वाढदिवस महाविद्दयालयात साजरा करतांना त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि विद्दयार्थ्यांचा सरप्रार्इज त्यांच्या जीवनात कायस्वरूपी आठवणीचा क्षण राहिला असेल हे निश्‍चितच

Post a comment

 
Top