0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मराठमोठे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'पानिपत' लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. येत्या शुक्रवारी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला देत आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पानिपत या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. यासोबतच महाराष्ट्रातील नागरिकांनी आणि संपूर्ण देशातील लोकांनी हा सिनेमा पाहावा असे आवाहानंही केले आहे.

Post a Comment

 
Top