0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सध्याच्या धगधगत्या जिवनात कित्येक बदल होत चालला आहे.जिएसटी पेट्रोल भाजीपाला रिचार्ज यांच्या महागार्इत मात्र सामान्य कष्टकरी नागरिक डसळत चालला आहे.यामुळे नागरिकांत सप्तप निर्माण होताना दिसत आहे असाच संप्ताप मुरबाड मध्ये पहायाला मिळत आहे.डिश टिव्हीचा रिचार्ज करायाला गेल्यास दुकानदार रिचार्ज सांगताना पध्दतशीर सांगतात मात्र रिचार्ज प्रोसेसवर आला की त्याची सुध्दा महागार्इ सुरू होते 155 कंप्लसरी रिचार्ज करून चॅनेल एकादा कमी केला तर त्या चॅनेल कमीचे 10 ते 20 रूपये आकारले जात आहेत. तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्हीच अ‍ॅप डाऊनलोड करून रिचार्ज करा असे उत्तर दिली जात आहेत.आणि जर नागरिकांनी तक्रारीचा कारण पुढे केला तर आम्ही कोणाला घाबरत नाही खालच्या स्थरावर कंपनी लक्ष देत नसल्याचे मुजोर उत्तर हे त्या नागरिकाला देऊन हे मुजोर दुकानदार हुकुमत गाजवत असल्याचे चित्र मुरबाड मध्ये पाहण्यास मिळत आहे. हा सर्व प्रकार मुरबाड देवीची आळी येथील एका टिव्ही रिचार्जच्या दुकानात घडल्याची वृत्त आहे.मात्र याकडे कंपनी व्यवस्थापक काय कारवार्इ करते याकडे मात्र नागरिकांचे लक्ष लागून आहे.
(या वृत्ताची सविस्तर बातमी भाग 2 मध्ये पाहण्यास विसरू नका) 

Post a comment

 
Top