0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने लोणावळ्याजवळील कुसगाव टोलनाक्यावर मोठी (liquor seized in pune) कारवाई केली आहे. गोवा येथून महाराष्ट्रात येत असलेल्या कंटेनरची झडती घेत हा विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. विदेशी दारूचे दोन हजार बॉक्स असा एकूण 1 कोटी 46 लाख 81 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. राजेश कुरुवाट, विजित कानीकुलथ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Post a comment

 
Top