0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर |
नागपूरच्या प्रसिद्ध संत्रा मार्केटमधील दुकानांना मध्यरात्री आग लागली. आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश आलं आहे. आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन विभागाच्या एकूण 11 गाडयांच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात संत्र्यांचे उत्त्पन्न होते. त्यामुळे बाजार पेठेत अनके दुकान संत्रा फळांनी सजलेली असतात. 13 दुकान आगीच्या विळख्यात आली. दुकानदारांचं लाखो रुपयांचा नुकसान झालां आहे. मार्केट मधील फळं ठेवण्यासाठी तयार केल्या जात असलेल्या लाकडी आणि खरड्याच्या पेट्या जळून खाक झाल्या आहेत. 

Post a comment

 
Top