0
मुरबाड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष लोकप्रतिनिधी चढण्यासाठी लावण्यात येत फक्त सिडी…!

महाराजांच्या स्मारकावर धुळ….!

धुळ साफ करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष…!


सिडी फक्त लोकप्रतिनिधी चढण्यासाठी इतर वेळी सिडी गायब…? नागरिकांचे प्रश्‍नावर उत्तर

Post a comment

 
Top