0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक |
दिनांक १३ डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्य पुरातत्व नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक मा. श्री.वैराग सोनटक्के यांची नाशिक विभागात नियुक्ती झाल्यावर दुसर्यादा किल्ले लळींग ला भेट दिली.पूर्ण गडाची पाहणी करून किल्लेवर चालू असलेला जतन दुरुस्ती च्या कामाची देखील पाहणी केली किल्ले लळिंग वर चालू आसलेले काम कामाचे नियोजन व पुढील काम कसे करायचे याचे नियोजन किल्ले लळिंग वर चालू आसलेल्या ठेकेदार व कामगार यांना योग्य त्या सुचना दिला या वेळी साहायक संचालक साहेब यांच्या सोबत किल्ले लळिंग वर सुरेश सुर्यवंशी छत्रपती शिवराय फौडेशन चे अध्यक्ष हे सोबत होते या वेळी  दुर्गाच्या देशा या पुस्तकात किल्ले लळिंग चा लेख आसलेला पुस्तक भेट देण्यात आले .त्या प्रसंगी किल्ल्या च्या विकास कामाच्या विषयी अनेक गोष्टी वर देखील चर्चा करण्यात आली. त्या प्रसंगी श्री वैराग सोनटक्के साहेबांनी किल्ले लळिंग साठी आजून पुढील चांगले नियोजन केले

Post a Comment

 
Top