BY -
नामदेव शेलार,युवा
महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
आज झपाटयाने उद्दयोगव्यवसाय गगन
भरारी घेत असून मार्केटमध्ये विविध प्रकारचे उद्दयोगामध्ये अनेक जणांनी सहभाग नोंदवला
आहे.जीवनाच्या वाटेवर मदतीचा हात असा सहवास असताना एक हात मदतीचा म्हणून भिवंडी तालुक्यातील
पडघातील नामवंत असणारे रविंद्र कथोरे,योगेश कथोरे यांनी नव्या उद्दयोग समुहातून करण्याचा
मानस जनतेसमोर ठेवला आहे.अशा भव्यदिव्य व्यवसायात नवं व्यवसाय येत्या 29/12/2019 रोजी
सुरू करित असून जय शिवराय कलेक्शन नावाने सुरू होत आहे.या कलेक्शनचे उदघाटण नामवंत
आमदार,लोकप्रतिनिधी,ज्येष्ठ कार्यकर्ते,समाजसेवक व संपुर्ण कथोरे कुटूंबीय यांच्या
प्रमुख उपस्थितीत होणार असून या उदघाटन सोहळयाचे आयोजन करण्यात येणार आहे तरी या भव्यदिव्य
जय शिवराय कलेक्शन दुकानाच्या उद्घाटनाला सर्व स्तरातून नागरिकांनी उपस्थित राहून होणार्या
कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन तरूण युवकांचे स्नेही निर्भिड व्यक्तीमत्व व सदैव
मदतीसाठी तत्पर असणारे योगेश कथोरे (9272927255) यांनी केले आहे.सदर उद्घाटन सोहळा
कार्यक्रम सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत असून गाला नं.3,लाहोटी कंपाऊंड,कल्याण
रोड,भिवंडी या ठिकाणी मोठया संख्येने उपस्थिती दाखवून आशिर्वाद द्दयावे असे रविंद्र
कथोरे यांनी आग्रहाचे आमंत्रण देत सांगितले आहे.
Post a comment