0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मी पुन्हा येर्इल ’’हा वाक्य संपुर्ण महाराष्ट्राला माहितच आहे.याच वाक्यातून सोशल मिडीया तसेच अन्य ठिकाणी याच वाक्यावर विविध व्हिडीओ ही वायरल होतांना दिसल्या आहेत.याच वाक्याची रचना जर गाण्यात केली तर... खरंच हाच वाक्य गायक सुमेध जाधव यांनी गाण्यात आपल्या आवाजात गायले आहे.या गाण्याचा हेतू कोणाला दुखवणारा नसून या गाण्याला लग्नाविषयी मांडण्यात आले आहे.सुमेध जाधव यांच्या युटयूबवर हे गीत जेव्हा प्रसिध्द झाले तेव्हा गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.याच गाण्याची झलक आता मोबार्इल,टिकटॉकवरही झळकत आहे.युटयूबवर सुमेध जाधव म्हणून हा गाणं पाहता येर्इल.सुमेध जाधव हा गायक नवा जरी असला तरी त्यांच्या गाण्याबरोबर कवालीही खुप गाजल्या आहे.त्यांच्या सहकार्यांची साथ त्यांच्या गीतेला प्रतिसाद देत आहे.नागरिकांनी सुमेध जाधव यांच्या गाण्याला मोठया प्रमाणात पसंती दर्शविली असून त्यांच्या प्रत्येक गाण्यात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

 
Top