0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मध्य वैतरणा जलाशयातून मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयात मुंबई महानगरपालिकेला आपले स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून ही वीजनिर्मिती केली जाईल. याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होतील.

Post a Comment

 
Top