BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड तालुक्यात भाजपा सेना युतीच्या
सत्ता काळात शेतकर्यांना आकर्षित करण्यासाठी तालुका कृषी विभागामार्फत मोबार्इल शेती
उद्यौग उभा केला होता मात्र त्या मोबार्इलचा फक्त टॉवरच उरलाय तो सुध्दा बंद स्थितीत
साहेब सांभाळत आहेत.नियमित शेतीला पाणी नाही बियाणे खते हमीभाव नाही मात्र मोबार्इल
अॅप द्वारे शेती पिकवण्याचा उद्यौग केवळ कार्ड परताच मर्यादित राहिला;राजकारण सत्तास्थानात
कमार्इचे घर म्हणजे शेतकरी कष्टकरी बेरोजगार यांना दिशाभूल करणारे उद्दयोग आणि ठेकेदारी
कमिशन वारी यापलीकडे काही दिसत नाही.आजकल समाजासेवा खरच लोकसांठी आहे काय? असूद्दया
पण मुरबाडची मोबार्इल शेती कुठे गेली,मोबार्इलमध्ये 100 रूपयाचा कार्डहोता की 10 रूपयाचा
त्यापेक्षा मोबार्इल टॉवर कुठे उभे आहेत त्याचं काय चाललयं याकडे महाविकास आघाडीने
पहावे अशी शेतकर्यांची इच्छा आहे.
शासनाच्या योजनांचा अनुदान येतय कुठे,खर्च होतंय याची चौकशी
करून अहवाल प्रसिध्द झाला पाहिजे.मुरबाड तालुक्यात कृषी क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार
गोंधळ आहे.पंचायत समितीत काय चाललंय,रोजगार हमी कुठे आहे.शेतकर्यांना शेतीबद्दल प्रवचन
देणारे झाडाखालचे मालक कुठे गेले,पुर्वी त्यांची गाव सभा,जेवनावळ होते असे आज बेंडी
लवणीची वेळ आली,पाणी समुद्राला मिळाले उरलेले विटभट्टयासाठी आडवलं म्हणे,सहभागातून
बंधारे त्यावर सुध्दा यंत्रणा खर्च दाखवतात मात्र,सहभागातून शालेय विद्दयार्थी गांवकरी
बंधारे बांधतात त्याच्या औद्दयाला किती पाणी आहे हे विचारण्यासाठी मोबार्इल सुरू आहे
काय?
Post a comment