1
मुरबाड एस टी डेपोत एका प्रवाशाला एसटी बसने बेधडक चिरडले
मृत्यु व्यक्तीचे नांव सुदाम देवू भालेराव रा.विढे….!
घटनास्थळी पंचनामा न करता प्रेत हालवले पुरावे नष्ट करण्यासाठी रक्ताच्या झारोल्यावर टाकली माती…!
आरपीआय सेक्युलर नेते रविंद्र चंदने यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन…!

महाराष्ट्रात येणार्‍या जाणार्‍या सर्व एसटी बसेस मुरबाड डेपोत जाण्यास रोकले…!

संतप्त मुरबाडकर रस्त्यावर पोलिस कवच बंदोबस्तासाठी रवाना…!

बेजबाबदार बस चालक यांच्यावर 302 कलमाखाली गुन्हां नोंद करा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍यावर कारवार्इ करा….!

मयताच्या नातेवार्इकाना तातडीने मदत करा मुरबाडची एसटी डेपो बंद पोलिस तसेच एसटी डेपो अधिकारी यांची आंदोलकांशी चर्चा सुरू…!Post a comment

 
Top