0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड नगरपंचायत हद्दीतील उगळे आळी येथे रहिवाशी वस्ती समोरच शौचालयाचे डेनेज फुटल्याने दुर्गंधी पसरली असुन आजारपणाचा प्रार्दुभाव वाढला आहे.मुरबाड नगरपंचायतकडे आदिवासी संघटनेचे नेते राजाभाऊ सरनोबत यांनी तक्रार केली असुन आदिवासी वस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.नगरपंचायतीने याकडे लक्ष घालावे अशी मांगणी नागरिकाकडुन होत आहे.

Post a comment

 
Top