0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
हेडफोन उचलताना तोल जाऊन पुण्यातील तिकोणा किल्ल्यावरुन 250 फूट खोल दरीत पडल्यामुळे करुणाला प्राण गमवावे लागले. तळेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या हार्दिक माळीचा मृत्यू झाला.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्यावर काल (बुधवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हार्दिक दरीत पडला होता. किल्ल्यावरील तळ्याच्या मागील बाजूच्या बुरुजावरुन सुमारे 250 फूट खोल दरीत तो पडला. मात्र त्याचा मृतदेह शिवदुर्ग मित्र’ या लोणावळ्यातील रेस्क्यू टीमने चार वाजण्याच्या सुमारास बाहेर काढला.

Post a Comment

 
Top