0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
सुदानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 18 भारतीय ठार झाल्याचे वृत्त आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी घटनेची माहिती दिली आहे. परराष्ट्रमंत्री म्हणाले की, मला नुकतीच सलूमी येथील एका कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर बरेच जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटात एकूण 23 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 130 लोक गंभीर जखमी झाले आहेत. एलपीजी सिलिंडरमधील स्फोट हे अपघाताचे कारण आहे. भारतीय मिशनने याबाबत माहिती दिली आहे.

Post a comment

 
Top