0
BY - केदार नार्इक,युवा महाराष्ट्र लाइव - उल्हासनगर |
उल्हासनगर कँम्प नं.04 येथिल शासकीय  हॉस्पीटल मधील वैद्दयकीय अधिकारी तसेच इतर स्टाफ आणि एस.एस.टी कॉलेजच्या एन.एस.एस युनिटच्या विद्दयार्थ्यांनी मिळून एक जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते.
यावेळी या रॅलीत विद्दयार्थ्यांनी संयम पाळा आणि एड्स टाळा,समाज बदल घडवू शकतो तसेच एच.आय.व्ही असे जेथे जीवनाचा नाश तेथे अशा प्रकारच्या घोषणा देत रत्लीत सहभाग घेतला होता.या रॅलीमध्ये स्वच्छता अभियानही साजरा करण्यात आला.
या जनजागृतीमध्ये वैद्दयकीय अधिक्षिका डॉ.भावना तेलंग, वैद्दयकीय अधिकारी दॉ.शुभांगी मझदे,डॉ.साखरे, डॉ.मोहिते,डॉ.राजने,डॉ.गवर्इ तसेच समउपदेशक शोभा थोरवे,वैष्णवी जाधव, प्र.मो.श्री.एस.एस.कांबळे, 
प्रमुख सहाय्यक इंचार्ज सिस्टर श्रीम.थुरे व पालांडे मॅडम व सर्व कर्मचारी वृंद तसेच आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सौ.सरिता नार्इक यांनी सहभाग घेतला होता.

Post a comment

 
Top