0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – लंडन |
शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या लंडन ब्रिजवरील चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घाळून ठार केल्याचे स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी म्हटले आहे. हा हल्ला दहशतवादी असल्याचे मानून तपास सुरू करण्यात आल्याचे स्कॉटलँड यार्डने माहिती दिली.

Post a Comment

 
Top