0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज आहेत आणि ते तडकाफडकी बारामतीला निघून गेलेत, या बातमीत कोणतंही तथ्य नसून अजितदादा मुंबईतच आहेत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक आता नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडेंटमध्ये सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवार मुंबईतच असल्याचे माध्यमांना सांगितले. कॉंग्रेस -राष्ट्रवादीची बैठक सुरु असून बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थितही आहेत.

Post a comment

 
Top