0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
बहुप्रतिक्षित 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अजय देवगण तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे.सैफ अली खान उदयभानसिंह राठोडची तर अभिनेता शरद शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान शरद केळकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जातेय.

Post a comment

 
Top