0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174 अन्वये त्यांना प्रदान केलेले अधिकार वापरून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवार, दि. 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता विधान भवन, मुंबई येथे भरविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आमदार विधानभवनवर येत आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे विधानभवनाच्या गेटवर स्वागताला आल्या आहेत, सर्वपक्षीय आमदारांचं स्वागत, आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेतली.

Post a comment

 
Top