0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या 19 नोव्हेंबरला सुनावणी आहे.मात्र,यावेळी राज्य सरकारने आपली बाजू मांडण्यासाठी वकील दिलेला नाही.राज्यात सध्या सरकार नाही, राष्ट्रपती राजवट आहे.यामुळे मराठा बाजू मांडण्यासाठी वकिलाची नेमणूक करण्यात न आल्याने हा पेच निर्माण झाला आहे.

Post a comment

 
Top