0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |
"लहुजी शक्ती सेनेचे"अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाकार्याध्यक्ष तथा अहमदनगर चे भुमीपुत्र समाजसेवक श्री.सुनिल भिमराव सकट यांना अमरावती येथे "कला फौडेशनच्या वतीने "समाज सेवा" हा पुरस्कार जाहीर झाला असुन हा पुरस्कार अमरावती येथे दि.१७/११/२०१९ रोजी मान्यवराच्या सुभहस्ते बहाल होणार आहे.

Post a comment

 
Top