0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे, अनेक भागात मोठं नुकसान, पंचनामे झाले नाही तरी चिंता करु नका, शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो दाखवले तरी पुरावा म्हणून ग्राह्य, सर्वोतपरी मदत करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले.

Post a comment

 
Top