0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे आज मंत्रालय व विधानभवनात आल्यानंतर विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पगुच्छ व अष्टविनायक प्रतिमा देऊन शुभेच्छा दिल्या.ऊद्याच्या अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली यावेळी ना.डॉ.गोऱ्हे उपस्थित होत्या

Post a comment

 
Top