0
BY - प्रणव भांबुरे,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने KDMC आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन अनेक प्रश्नाबाबत तसेच मिळालेल्या मंजुरीबाबत चर्चा करून पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये कल्याण शिळफाटा रस्त्याचे रूंदी करण, पत्रीपूल, बी. एस् .यु. पी अंतर्गत घरे, रस्ता रुंदीकरणामध्ये   बाधित होणाऱ्या घरांचे पुनर्वसन, वालधुनी फ्लाय ओव्हर रोड, कोपर ब्रिज, लोकग्राम फ्लाय ओव्हर ब्रिज तसेच कल्याण पूर्व गीता हर किसन दास रूग्णालयात १रू क्लीनिक, डोबिवली शास्त्रीनगर रूग्णालयात सी.टि.स्कॅन, डायलिसिस आदी सुविधा, लोकग्राम येथे डायलिसिस सुविधा केन्द्र, मनपा रूग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे अशा वेगवेगळ्या विषयांवर आयुक्तांची चर्चा केली आणि मंजूर कामे लवकर मार्गी लावणार असल्याचे जाहीर केले...

Post a comment

 
Top