0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – जळगाव |
अज्ञात हॅकरने पैसे मिळविण्यासाठी एक अजब पद्धत वापरल्याचे समोर आले. अज्ञात हॅकर्सनी आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या 80 संगणकांमधून महत्त्वपूर्ण डेटा 24 नोव्हेंबर रोजी चोरी केला. इनस्क्रिप्ट झालेला डेटा परत देण्यासाठी हॅकरने सुमारे 60 लाख रुपयांची मागणी केली.

Post a comment

 
Top