0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
" खेळ चाले लपंडावाचा,लपूनी भ्रष्टाचार नेत्यांच्या रस्त्याचा,कोणी काम न करता पुन्हा पुन्हा काढतो त्याच कामावर निधी अन पैसा खाऊनी पुर्ण करितो निवडणूकीची विधी " अशी अवस्था सध्या ठाणे जिल्हयात उमटली असून लाडाचे लाड केले गेले,त्यात सा-बरे की बार्इट प्रश्‍न पडला कोणी कामात भ्रष्टाचार करून मुख्यमंञ्यांच्या कार्यक्रमावर बनावट कामाचा पैसा काढून वापरला तर कोणाची र्इडी चौकशी मंत्रालयातूनच दाबण्यात आली.
अशा घटनेचा आराखडा घेण्यात आला,ताशोरे काढले गेले परंतू आजपर्यंत एकाही अधिकार्‍याची,ठेकेदाराची चौकशी करून कारवार्इ करण्यात आली नाही.ठाणे सार्वजनिक बांधकाम जाळले की जळाले हे प्रकरणही गुलदस्त्यातच राहिले.त्यावर चौकशी करण्यात आली नसून बोगस कामांची कागदपत्रे गहाळ केली अन्यथा जळाली किंवा जाळण्यात आली आहे हेच अद्दयाप स्पष्ट केले गेले नाही.त्यात माहिती अधिकारात एका अर्जदाराने माहिती मागितली असता चक्क ठाणे विभागांनी लपंडावी खेळ करत उडवा उडवीची उत्तरे दिली.जिल्हाधिकारी यांचे मार्फत विकासनिधी आला परंतू त्या निधीचा बेकायदेशीर भ्रष्टाचारात वापर केला आहे असा संशय असताना त्याच वेळी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी चौकशी करण्याची मागणी केली परंतू (क्रमशः)


Post a comment

 
Top