0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
भारतीय जनता पक्षाने राज्यपालांना भेटून सत्तास्थापन करण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी सत्तास्थापन न करण्याची वेळ फक्त शिवसेनेमुळेच आली असं म्हणत भाजपने या गोष्टीचं खापर देखील शिवसेनेवरच फोडलं आहे. आता भाजपच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेने देखील उत्तर दिलं आहे. 'आम्ही कोणत्याही किंमतीवर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल.' असं वक्तव्य काही वेळापूर्वीच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. भाजपने शिवसेनेवर खापर फोडल्यानंतर संजय राऊत यांनी नेहमीच्याच आक्रमकपणे आपली प्रतिक्रिया दिली. 

Post a comment

 
Top