0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
उल्हासनगर महानगरपालिका महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी दुपारी ३ ते ५ दरम्यान अर्ज दाखल झाल्याने राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.महापौरपद खुल्या वर्गासाठी असल्याने इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली असून शिवसेना विरुद्ध भाजप व साई पक्षाच्या युतीने कंबर कसली आहे. तर, ओमी कालानीला विधानसभा निवडणुकीत भाजपने धोका दिल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत कलानी भाजपचा वचपा काढणार असल्याचे संकेत आहे.


Post a comment

 
Top