0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघाचा कुणबी वधू वर परिचय मेळाव्याला सुरूवात झाली असून मोठया संख्येने या वधू वर परिचयाला तरूण तरूणींनी व पालकवर्गांनी आपली उपस्थिती दाखवली असून सकाळी  9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत हा मेळावा चालु असणार असल्याचे ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघाचे अध्यक्ष मोहन लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

Post a comment

 
Top