0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – शहापूर |
शहापूर तालुक्यातील डोळखांब येथील मधलीवाडी, लाखेचीवाडी, राणवीर या गावामध्ये अखिलभारतीय आदिवासी विकास परिषद आणि कट्टर आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी   आदिवासी विचार सभा  (कॅडर)घेण्यात आली .सामजिक कार्य, शिक्षण, संस्कृती, रुढी परंपरा, पारपारिक सण , राजकीय  आणि  आदिवासी क्रांतीकारक , अन्याय ,   विकास  , शासकीय येजना  , इत्यादि विषय माडण्यात आले या दरम्यान   प्रमुख मार्गदर्शक कैलाश पडवळे सर (सामाजिक कार्यकर्ते ) , रविंद्र बेंडकोळी सर (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष,सामजिक कार्यकर्ते )व प्रदीप दुटे सर ( शहापूर तालुका अध्यक्ष) यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रम  प्रसंगी  गावातील , तरुण ,  महिला , पुरुष , यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली

Post a comment

 
Top